Aggabai Sunbai | वटपौर्णिमेला सोहम - सुझॅनचं नातं आसावरीसमोर येणार | Zee Marathi

2021-06-24 9

झी मराठीवरील अग्गबाई सुनबाई या मालिकेत वटपौर्णिमेला आसावरी सोहम - सुझॅनला एकसाथ बघते. त्यामुळे त्या दोघांच्या अफेअर विषयी तिला समजेल. त्यामुळे पुढे मालिकेत काय घडणार हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale